Tuesday, 17 May 2011

राज्यपालांची कर्नाटक शासन बरखास्त करण्याची शिफारस

कर्नाटकात राजकीय 'नाटक'

नवी दिल्ली, १६ मे (वृत्तसंस्था) - कर्नाटकातील भाजपच्या अकरा बंडखोर आमदारांनी भाजप शासनाला पाठिंबा    दिला आहे. त्यानंतरही कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी येडियुरप्पा यांचे विद्यमान कर्नाटक शासन 
बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस केली आहे. दुसर्‍या बाजूला राज्यपाल भेदभाव करत असल्याचा आरोप करून येडियुरप्पा यांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना घेऊन राष्ट्रपतींची भेट घेण्याचे ठरवले आहे. येडियुरप्पा यांनी राज्यपालांनाही परत बोलावण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
राज्यपाल भारद्वाज यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना र� [...]



No comments:

Post a Comment