Wednesday 11 May 2011

मुक्त पक्षी


वेड आधी सांग कोणी लाविले?
आणि डोळा गुज कोणी दाविले
नेणता पक्षी मला पाहुनी तू 
भोवती जाले खुभीने टाकिले 
शीळ ती अद्यापि प्राण माझे ओढीले 
पार गेली मोकळीकीची स्मृती 
पाठ दास्याचे तुवा जेव्हा दिले 
[...]



No comments:

Post a Comment